कोपर्डी प्रकरण, मराठा आरक्षण यासह मराठयांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचार विरोधात मराठा समाजातील युवतींनी आज अकोला दौऱ्यावर असणार्‍या मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवला, यावेळी मुख्यमंञ्यासमवेत मंञी रणजित पाटील, मंञी गिरिश महाजन उपस्थित होते.

akola-road-block-by-maratha-girls

यावेळी मुख्यमंत्र्यांनी आंदोलक युवतींशी चर्चा केली. यावेळी हिमानी भालतिलक या युवतीने “आम्ही आता बुलेटने नाही बॅलेटने उत्तर देणार” असल्याचा टोला थेट मुख्यमंत्र्यांना लगावला. सत्ता असतांनाही भाजप सरकार कोपर्डी सारख्या प्रकरणांमध्ये दिरंगाई करीत असून आगामी निवडणुकांमध्ये आम्ही मराठे आता मतपेटीतूनच उत्तर देणार असल्याचे या युवतीने थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशुन म्हटले. या युवतीने धाडस करीत थेट मुख्यमंत्र्यांवरच प्रश्नांची सरबत्ती केली.

akola-maratha-girls

akola-maratha-morcha

Comments (12)

 • Bharat Bhutekar

  Nice work ,great Maratha

 • Abhijit Rajenrda sapkal

  Cm saheb ata lavker amala araction dyaa nahi ter yacha ans newadnukimadey maatpeti madi dyau

 • Deepak patil

  त्या भगिनीने खूप छान दिले आहे मुख्यमंत्री ना असाच उत्तर द्यायला हवं त्याना

 • Pawan shete

  Tai tula manachya mujra

 • Balasaheb

  Great maratha lakh maratha

 • Santosh Gojare

  Nice

 • rahul patil

  taai tula namasakar..
  khup chaan baro bar vicharley..
  ya Mantriyan mule aapla desh magge ahe.

  jai Maharashtra
  jai shivrai

 • भावेश मराठा पाटील

  मराठ्याची पोर आहे ….
  जेही बोलेल ते स्पष्टच बोलेल कारण।
  मराठे कुणालाही घाबरत नाही , मंत्री तर ……..
  एक मराठा लाख मराठा

 • Bapurao Namdev Jagdale

  अभिनंदन त्या जिजाऊ लेकीचे ना भिती ना चिंता कोणाची वा कशाची हि ताकत मराठा एकातेची जय जिजाऊ जय शिवाजी एक मराठा लाख मराठा शिवश्री बा ना जगदाळे शिवप्रभात

 • Rahul

  मताने उत्तर देऊ म्हणजे पुन्हा काँग्रेस राष्ट्रवदिला मत , नको ! आता मराठा पक्ष पाहिजे तरच वठणीवर येतील सर्व

 • Pankaj sonone

  Manacha Mujara

 • Gajanan Kadam

  jay Shivray jay shambhuraje jay Jijau..!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked (*).

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>