Latest News

मराठा क्रांती मोर्चाची भगवी लाट आज पैठणमध्ये – मोर्चाला प्रचंड प्रतिसाद

दिवाळीच्या विश्रांतीनंतर परत एकदा मराठवाड्यात मराठा क्रांती मोर्चाची भगवी लाट आज पहायला मिळाली. यावेळी मोर्चाचे ठिकाण होते औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण. कोपर्डी बलात्कार घटनेतील आरोपींना फाशी यासह मराठा आरक्षण, अट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराला आळा, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, इत्यादि. वेगवेगळ्या मागण्यांचे फलक घेऊन साधारण अडीच ते तीन लाख मराठा समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते. महिला व मुलींची […]

Read All Posts